IPL 2025: विराटचा 'लेट कॉल'! करूण नायरच्या डायरेक्ट हिटने RCB चा कॅप्टन रन आऊट; Viral Video
Rajat Patidar Run-Out: आयपीएल २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध विजय मिळवला. पण या सामन्यात रजत पाटिदारची विकेट चर्चेचा विषय ठरला.
Rajat Patidar Wicket | IPL 2025 | DC vs RCB.jpgSakal
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने रविवारी (२७ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्सला ६ विकेट्सने पराभूत केले. अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात अनेक नाट्यमय घटना घडल्या. यात बंगळुरूच्या कर्णधाराची विकेटही चर्चेचा विषय ठरला.