IPL 2026: 'मी जेव्हा CSK साठी खेळायचे, तेव्हा...' शिवम दुबेविरुद्ध आक्रमक सेलिब्रेशनवर जडेजाने दिलं स्पष्टीकरण

IPL 2026 controversy Jadeja celebration explained: रवींद्र जडेजाने शिवम दुबेची विकेट कशी घेतली याचा खुलासा. IPL 2026 मधील CSK vs RR सामन्यातील खास रणनीती जाणून घ्या. जडेजाच्या गोलंदाजीतील बदल आणि दुबेच्या सिक्सनंतरचा प्लॅन कसा यशस्वी झाला याची सविस्तर माहिती.
Ravindra Jadeja explains aggressive celebration against Shivam Dube

Ravindra Jadeja explains aggressive celebration against Shivam Dube

Sakal

Updated on

Shivam Dube wicket celebration debate IPL: आयपीएल २०२६ चा तिसरा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात काल (३० मार्च) गुवाहाटीच झाला. या सामन्यात चेन्नईला सुपर किंग्सला राजस्थान रॉयल्सने ८ विकेटने हरवलं. पहिल्यांदा महेंद्रसिंह धोनीशिवाय उतरलेल्या चेन्नई संघाला सामन्यात चांगला खेळ करता आल नाही.

अनुभवाची कमी संघात पूर्णपणे जाणवली असून त्यांची फलंदाजी सुरुवातीपासूनच अपयशी ठरली होती. ३८ धावांतच ४ विकेट गमावलेल्या चेन्नईला शेवटी जेमी ओवरटनने सावरलं आणि १२७ धावांपर्यंत चेन्नईची धावसंख्या नेली. पण नंतर राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशीने स्फोटक फलंदाजी करत राजस्थानला विजय मिळवून दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com