

RCB vs GT Fina IPL 2026
esakal
अहमदाबाद : ज्या दोन संघांत क्वॉलिफायर-१ सामना झाला, त्याच रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि गुजरात टायटन्स या संघांमध्ये उद्या आयपीएल विजेतेपदाचा महामुकाबला होणार आहे. दोघांनाही दुसऱ्यांदा विजेता करंडक उंचावण्याची संधी आहे; मात्र ज्या धडाक्यात बंगळूरचा संघ खेळत आहे ते पाहता त्यांना अधिक संधी आहे.