

Robin Singh
esakal
Robin Singh Ends Long Association With Mumbai Indians: इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ चा हंगाम सुरू आहे. दरम्यान मुंबई इंडियन्सकडून(MI) एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. तब्बल १६ वर्षांच्या मुंबई इंडियन्ससोबतच्या सहवासानंतर या दिग्गजाने आता मुंबईच्या फ्रँचायझीला रामराम ठोकला आहे. याची अधिकृत घोषणा या माजी अष्टपैलू खेळाडूने केली आहे. मुंबई इंडियन्सच्या इतिहासातील एका मोठ्या पर्वाचा आता शेवट झाला आहे. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू रॉबिन सिंगने मुंबई इंडियन्स सोडण्याची घोषणा केली आहे.