Rohit Sharma gives an autograph to a Chennai Super Kings fan wearing an MS Dhoni T-shirt : आजपासून आयपीएल स्पर्धेला सुरुवात होते आहे. तत्पूर्वी खेळाडू मैदानावर सराव करतान दिसून येत आहेत. खेळाडूंचा सराव बघण्यासाठी चाहतेही मैदानात गर्दी करत आहेत. इतकच नाही तर अनेक जण त्यांच्या आवडत्या खेळाडूंकडे ऑटोग्राफची मागणी करताना दिसून येत आहेत.