विराट विरुद्ध रोहित... रायपूर सज्ज!" मुंबई पलटवार करणार की बंगळूर विजयाच्या रुळावर परतणार?, हार्दिक खेळणार का?

Rohit Sharma vs Virat Kohli: मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात रायपूरमध्ये प्लेऑफसाठी महत्त्वाचा सामना रंगणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या लढतीकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले असून हार्दिक पंड्या खेळणार का याची उत्सुकताही वाढली आहे.
Rohit Sharma vsVirat Kohli

Rohit Sharma vsVirat Kohli

sakal

Updated on

रायपूर : प्लेऑफ गाठण्याची स्पर्धा तीव्र होत असताना प्रमुख संघांना पराभवांचे धक्के बसत आहेत. गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळूर त्यापैकी एक आहे.आज त्यांचा सामना नवव्या स्थानावर असलेल्या मुंबई इंडियन्सविरुद्ध होत आहे. बंगळूरचा संघ पराभवाची हॅट्‌ट्रिक टाळण्यासाठी लढेल तर मुंबईचा संघ अस्तित्वासाठी संघर्ष करेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com