

RCB vs CSK
sakal
बंगळूर : आठवड्यानंतर बंगळूरचा संघ आपल्या दुसऱ्या सामन्यासाठी मैदानात उतरत आहे तर ४८ तासांच्या आत चेन्नई संघ खेळण्यास सज्ज होत आहे. असा विरोधाभास असलेल्या या दोन संघांच्या उद्या होणाऱ्या आयपीएल लढतीत निश्चितच गतविजेत्या बंगळूर संघाचे पारडे जड आहे.