
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत २३ वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात खेळवला जात आहे. हा सामना गुजरातचे घरचे मैदान असलेल्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात खेळताना गुजरातच्या साई सुदर्शनने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.