Shreyas Iyer : आयपीएलचा 'सरपंच'! रोहित, माही, विराटला जे नाही जमलं ते कॅप्टन म्हणून श्रेयसनं करून दाखवलं...

Shreyas Iyer Creates IPL History : पंजाब किंग्सने यंदाच्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. या विजयासह श्रेयसने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे.
Shreyas Iyer Creates IPL History
Shreyas Iyer Creates IPL Historyesakal
Updated on

First Captain to Take 3 Teams to IPL Final श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्सने यंदाच्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. या विजयासह श्रेयसने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने तीन वेगवेगळ्या संघांना आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचवण्याचा मान मिळवला आहे. यामुळे पंजाब किंग्सला प्रथमच आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची आशा निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com