Shreyas Iyer: रोहित, धोनी, विराट नाही तर श्रेयस अय्यर 'या' भारतीय खेळाडूकडून घ्यायच्यात 'कॅप्टन्सी टीप्स'; नाव ऐकून वाटेल आश्चर्य

Captaincy Inspiration: पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर आयपीएल २०२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत संघाला अव्वल स्थानावर नेतो आहे. त्याने कर्णधारपदासाठी एमएस धोनी किंवा रोहित शर्मा नव्हे तर रजत पाटीदार याच्याकडून प्रेरणा घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Shreyas Iyer

Shreyas Iyer

esakal

Updated on

IPL 2026: इंडियन प्रीमियर लीग ( IPL)२०२६ चा हंगाम सुरू आहे. या हंगामात पंजाब किंग्स( Punjab Kings) या संघाने चांगलाच प्रभाव पाडला आहे. आतापर्यंत पंजाबने ५ सामने खेळले आहेत, त्यातून ४ सामन्यांत विजय मिळवला आहे, तर एक सामना अनिर्णित राहिला होता. या कामगिरीमुळे पंजाब गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com