राजस्थानला नमवून शुभमन गिल, राशीद खानचं स्पेशल सेलिब्रेशन; पोस्ट करून टीकाकारांना डिवचले

Shubman Gill’s Viral Celebration Post: गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सवर ७७ धावांनी शानदार विजय मिळवल्यानंतर शुभमन गिल आणि राशीद खान यांच्या जल्लोषाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
Shubman Gill’s Viral Celebration Post

Shubman Gill’s Viral Celebration Post

esakal

Updated on

Shubman Gill’s Viral Celebration Post: इंडियन प्रीमियर लीग(IPL) २०२६ चा हंगाम सुरू आहे. या हंगामात काल म्हणजे ९ मे रोजी गुजरात टायटन्स (Gujarat Titans)आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात सामना झाला. हा सामना जयपूरमध्ये पार पडला. या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सवर ७७ धावांनी विजय मिळवला. सामन्यात गुजरातची खेळी ही परिपूर्ण होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com