Vaibhav Suryavanshi century as debate brews over Gill’s comment
१४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मधील गुजरात टायटन्सविरुद्धचा सोमवारचा सामना गाजवावा. त्याने ३८ चेंडूंत ७ चौकार व ११ षटकारांसह १०१ धावांची खेळी करून RR ला विजय मिळवून दिला. GT च्या ४ बाद २०९ धावांचा RR ने १५.५ षटकांत २ बाद २१२ धावा केल्या. गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने सोमवारी वैभव सूर्यवंशीच्या वादळी खेळीवर दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. गिलने सामन्यानंतर म्हणाला, आजचा दिवस सूर्यवंशीचा होता, नशीब त्याच्या बाजूने होतं.