कोलकताविरुद्ध हैदराबादचे पारडे जड; अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिड हेड, हेन्रिक क्लासेन यांचा झंझावात रोखण्याचे आव्हान, पाहा कशी असेल Playing XI
Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders: हैदराबाद विरुद्ध कोलकता सामन्याचा सविस्तर आढावा. अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड आणि हेन्रिक क्लासेन यांच्या आक्रमक फलंदाजीमुळे हैदराबादचे पारडे जड. कोलकतासाठी मोठे आव्हान.
हैदराबाद : एकापेक्षा एक धडाकेबाज फलंदाजांचा भरणा असलेल्या हैदराबाद संघाचा आज कोलकता संघाविरुद्ध सामना होत आहे. सलग पाच विजय मिळवणाऱ्या हैदराबादला हरवणे कोलकता संघासाठी सोपे नसेल.