Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादव इम्पॅक्ट प्लेयर का? कोच महेला जयवर्धनेने सांगितलं खरं कारण

IPL 2026 Mumbai Indians impact player strategy: मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल 2026 च्या पहिल्याच सामन्यात सूर्यकुमार यादवला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून वापरल्यामुळे चर्चांना उधाण आले होते. मात्र, संघाचे प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी या निर्णयामागचे कारण स्पष्ट करत कोणताही वाद नसल्याचे सांगितले आहे.
Mahela Jayawardene explains Suryakumar Yadav impact player role

Mahela Jayawardene explains Suryakumar Yadav impact player role

Sakal

Updated on

Why Suryakumar Yadav used as impact player: टी-२० विश्वकरंडक विजेता कर्णधार सूर्यकुमार यादवला पहिल्याच आयपीएल सामन्यात राखीव इम्पॅक्ट खेळाडू करून त्याचा अपमान केलेला नाही. त्याला झालेल्या हलक्या दुखापतीतून सावरण्यास वेळ देण्यासाठी हा बदल केल्याचे स्पष्टीकरण मुंबई इंडियन्स संघाचे प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी दिले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com