

I Don’t Drink Milk Vaibhav’s Epic Reply to Ravi Shastri
esakal
I Don’t Drink Milk Vaibhav’s Epic Reply to Ravi Shastri: आयपीएल २०२६(IPL) स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी गुजरात टायटन्स(GT) आणि रॉयल चॅलेंजर्स(RCB) बंगळुरू यांच्यात खेळला गेला. या सामन्यात आरसीबी संघाने गुजरातवर ५ गडी राखून विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले. या सामन्यात बंगळुरू संघाकडून स्टार खेळाडू विराट कोहलीने ७५ धावा नाबाद केल्या. या सामन्यानंतर पुरस्कार स्वीकार करताना वैभव सूर्यवंशी(Vaibhav Sooryavanshi) आणि रवी शास्त्री यांच्यातील एक हलकाफुलका संवाद सध्या व्हायरल होत आहे.