

Vaibhav Suryavanshi
esakal
Did Riyan Parag Really Shout at Vaibhav Suryavanshi?: इंडियन प्रीमियर लीग(IPL) २०२६ चा काल शुक्रवारी दुसरा क्वालिफायर सामना राजस्थान रॉयल्स(RR) आणि गुजरात टायटन्स(GT) यांच्यात खेळला गेला. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा होता. जो संघ हा सामना जिंकेल तो थेट फायनलमध्ये प्रवेश करून ३१ मे रोजी अहमदाबाद येथे रॉयल चॅलेंजर्स(RCB) बंगळुरूविरुद्ध अंतिम सामना खेळणार होता.