Vaibhav Suryavanshi: IPL संपायच्या आधीच वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात एन्ट्री? गावस्करांनी निवड समितीकडे केली 'ही' मोठी मागणी!

Sunil Gavaskar on Vaibhav Suryavanshi selection in Team India: आयपीएल २०२६ मध्ये वैभव सूर्यवंशीने धडाकेबाज फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधले. सुनील गावस्कर यांनी त्याला टीम इंडियात संधी देण्याची मोठी मागणी केली आहे.
Sunil Gavaskar on Vaibhav Suryavanshi selection in Team India

Sunil Gavaskar on Vaibhav Suryavanshi selection in Team India

esakal

Updated on

Sunil Gavaskar on Vaibhav Suryavanshi selection in Team India: आयपीएल २०२६ च्या हंगामात जर कोणी आपल्या फलंदाजीची दहशत कायम ठेवली असेल, तर तो म्हणजे राजस्थान रॉयल्सचा(RR) १५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने(Vaibhav Suryavanshi). या हंगामात त्याने धडाकेबाज फलंदाजी करत सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. या हंगामात या युवा फलंदाजाने १५ सामन्यांमध्ये ६८० धावा केल्या आहेत. आज सूर्यवंशी क्वालिफायर-२ सामना खेळणार आहे. त्यापूर्वी भारताचा माजी खेळाडू सुनील गावस्कर( Sunil Gavaskar) यांनी त्याला टीम इंडियामध्ये घेण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com