Virat Kohli Record: बाऊंड्री मारण्यातही विराटच 'किंग'! IPL मध्ये 'हा' विक्रम करणारा बनला पहिलाच खेळाडू

Virat Kohli Boundary record in IPL: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या नावावर अनेक विक्रम आहेत. आता त्याने आणखी एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. त्याने हा विक्रम गुरुवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळताना केला आहे.
Virat Kohli | RCB vs DC
Virat Kohli | RCB vs DCSakal
Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला गुरुवारी (१० एप्रिल) दिल्ली कॅपिटल्सने ६ विकेट्सने पराभूत केले. बंगळुरूचा हा यंदाच्या हंगामातील दुसरा पराभव आहे. या सामन्यात बंगळुरूला पराभवाचा सामना जरी करावा लागला, तरी या सामन्यात बंगळुरूचा स्टार खेळाडू विराट कोहलीने वैयक्तिक एक मोठा विक्रम केला आहे.

Virat Kohli | RCB vs DC
Virat Kohli: विराटने जाहिरातींच्या पोस्ट केल्या डिलीट? इंस्टा अकाउंटवर दिसेना, नेमकं घडलंय काय?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com