

Video Viral
esakal
Viral Video: इंडियन प्रीमियर लीग २०२६(IPL) चा ३४ वा सामना काल रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (Royal Challengers Bengaluru) आणि गुजरात टायटन्स(Gujarat Titans) यांच्यात झाला. या सामन्यात नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा कर्णधार रजत पाटीदार(Rajat Patidar) याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करायला आलेल्या गुजरातने आपल्या निर्धारित २० षटकात २०५ धावा करून बंगळूरसमोर २०६ धावांचं लक्ष्य ठेवलं.