Commonwealth Games: भारतीय वेटलिफ्टर्सचा डंका! राजा मुथुपंडीची मिराबाई अन् ऋषीकांतपाठोपाठ रौप्यपदकावर मोहोर

Raja Muthupandi Won Silver Medal in Commonwealth Games 2026: ग्लासगोमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत रविवारचा दिवस भारतीय वेट लिफ्टर्सने गाजवला. या दिवसातलं वेटलिफ्टिंगमधील भारताचं तिसरं पदक राजा मुथुपंडीने जिंकले.
Raja Muthupandi | Commonwealth Games

Raja Muthupandi | Commonwealth Games

Sakal

Updated on

Commonwealth Games Glasgow 2026 Marathi News: ग्लासगोमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा २०२६ स्पर्धेत रविवारचा दिवस भारताच्या वेटलिफ्टर्सने गाजवला आहे. भारताच्या तीन वेटलिफ्टर्सने रविवारी पदकं जिंकली.

ऋषीकांत सिंग आणि मिराबाई चानू यांच्यानंतर रविवारी उशीरा राजा मुथुपंडी (Raja Muthupandi) यानेही रौप्य पदकाला गवसणी घातली. हे भारताचे राष्ट्रकुल २०२६ स्पर्धेतील एकूण चौथे पदक ठरले.

Raja Muthupandi | Commonwealth Games
Commonwealth Games 2026 Athletics: ॲथलेटिक्सचे अभियान आजपासून; राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा : सर्वेश कुशारे, तेजस शिरसेकडून अपेक्षा
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com