'चल, अजून एक विकेट टाकली खिशात...'! जोस बटलरला बाद करताच जाडेजाचा भन्नाट सेलिब्रेशन; ‘इन माय पॉकेट’ सेलिब्रेशनची जोरदार चर्चा

Jos Buttler wicket video: सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात झालेल्या सामन्यात रवींद्र जडेजाने जोस बटलरला बाद करून एक अविस्मरणीय जादूई क्षण सादर केला.
Jos Buttler wicket video

Jos Buttler wicket video

ESakal

Updated on

शुभमन गिल, साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या स्फोटक फलंदाजीमुळे गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सविरुद्ध आयपीएल २०२६ मधील आपली सर्वोच्च धावसंख्या उभारली. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना, गुजरात टायटन्सने २० षटकांत ४ गडी गमावून २२९ धावा केल्या. आता राजस्थान रॉयल्ससमोर २३० धावांचे मोठे लक्ष्य आहे. मात्र रवींद्र जडेजाने राजस्थान रॉयल्सचा माजी स्टार खेळाडू जोस बटलरला नाट्यमयरीत्या बाद करून गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात अधिक रंगत आणली. त्याचे सेलिब्रेशन चर्चेत आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com