Sports News: अपयशी कर्णधाराचा शिक्का लागला असता; राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागचे मत

Riyan Parag Reflects on Captaincy Challenges: राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग म्हणतो की निकालांवर आपली किंमत ठरते. सलामीचा सामना गमावला असता, तर कर्णधार म्हणून माझ्या कार्यक्षमतेवर नकारात्मक नॅरेटिव्ह तयार झाला असता.
Sports News

Sports News

esakal

Updated on

गुवाहाटी: क्रिकेटमध्ये निकालांवर तुमची किंमत ठरवली जाते. कर्णधार म्हणून मी सलामीचा सामना गमावला असता, तर मी कसा योग्य कर्णधार नाही, असे चुकीचे नॅरेटिव्ह माझ्याविरुद्ध चालवले गेले असते, असे मत राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com