Sachin Tendulkar Meets Vinod Kambli: 'एक दिल दो जान,' विनोद कांबळी दिसताच राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिनने घेतली गळाभेट, पाहा व्हिडिओ

Sachin Tendulkar : क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाचं उद्घाटन मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या हस्ते करण्यात आलं.
Sachin Tendulkar Meets Vinod Kambli: 'एक दिल दो जान,' विनोद कांबळी दिसताच राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिनने घेतली गळाभेट, पाहा व्हिडिओ
Updated on

क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाच्या अनावरण कार्यक्रमात एक भावूक प्रसंग पहायला मिळाला. आचरेकर सरांनी घडवलेले अनेक खेळाडू यानिमित्ताने एकत्र आले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, बलविंदरसिंग सिंधू, संजय बांगर, विनोद कांबळी यांच्यासह इतर दिग्गज क्रिकेटपटू यावेळी उपस्थित होते. मुंबईतील शिवाजी पार्क परिसरातील गेट 5 नंबर जवळ स्मारकाची उभारणी करण्यात आली आहे. या स्मारकाचं उद्घाटन मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या हस्ते करण्यात आलं.

Sachin Tendulkar Meets Vinod Kambli: 'एक दिल दो जान,' विनोद कांबळी दिसताच राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिनने घेतली गळाभेट, पाहा व्हिडिओ
Trending News: मांजर खाणा-या महिलेला एक वर्षाची शिक्षा; कोर्ट म्हणाले, देशाची लाज घालवलीस
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com