

Sports News in Marathi: भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका खेळत आहे. तसेच भारताची बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू लवकरच लग्न करणार असल्याचेही समोर आले आहे.
सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी स्पर्धेत आज श्रेयस गोपाळने दुसरी हॅट्रिक घेण्याचा पराक्रम केला. त्याचबरोबर आयसीसीने न्यूझीलंडला मोठा धक्का देत WTC मधील तीन पाँइंट्स कापले आहेत. अशा अनेक क्रीडा घडामोडींबाबत जाणून घ्या.