Tanvi Khanna Exclusive: 'जानेवारीत जिच्याकडून हरले, तिलाच फायनलमध्ये हरवलं', शस्त्रक्रिया, बदलतं Squash अन् कमबॅकवर तन्वी झाली व्यक्त

India's Squash Player Tanvi Khanna Interview: तन्वी खन्नाने मुंबईतील HCL-SRFI PSA चॅलेंजर टूर २०२६ जिंकली. या विजयानंतर शस्त्रक्रिया, खडतर पुनरागमन आणि बदलत्या खेळावर तिने ईसकाळशी संवाद साधला आहे.
Tanvi Khanna Squash

Tanvi Khanna

Sakal

Updated on

Tanvi Khanna Squash Interview: स्क्वॅशमध्ये गेल्या काही वर्षात भारताच्या अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्थरावर अभिमानास्पद कामगिरी केली आहे, यातीलच एक नाव म्हणजे तन्वी खन्ना. काही दिवसांपूर्वीच तिने मुंबईत झालेल्या HCL-SRFI PSA चॅलेंजर टूर २०२६ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले.

अंतिम सामन्यात इजिप्तच्या फरीदा वालिद हिच्यावर ८-११, २-११, १२-१०, ११-९, ११-७ असा विजय मिळवत विजेतेपदावर कब्जा केला होता. तिच्यासाठी हा विजय महत्त्वाचा होता, कारण सुरुवातीचे दोन गेम गमावल्यानंतर तन्वीने दमदार पुनरागमन करत हा विजय मिळवला. या विजयानंतर तन्वीने ईसकाळशी संवाद साधला. यावेळी तिच्या एकूण कारकि‍र्दीबद्दल तिने मोकळेपणाने भावना व्यक्त केल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com