State Level Kabaddi: रत्नागिरीच्या वाघजाई संघाला राजस्थरीय कबड्डीचे विजेतेपद; अजिंक्य पवार मालिकावीर

Waghjai Krida Mandal Ratnagiri Clinches State Level Kabaddi Title: मुंबईतील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत रत्नागिरीच्या वाघजाई क्रीडा मंडळाने १५ मातब्बर संघांना मागे टाकत विजेतेपद मिळवले.
Waghjai Krida Mandal

Waghjai Krida Mandal

Sakal

Updated on: 

मुंबईतील १५ मातब्बर संघांना मागे टाकत रत्नागिरीच्या वाघजाई क्रीडा मंडळाने संपूर्ण स्पर्धेत उठावदार कामगिरी करत स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळवले.

<div class="paragraphs"><p>Waghjai Krida Mandal</p></div>
Men's Kabaddi: नाशिक, रत्नागिरी, मुंबईतील संघ उपांत्य फेरीत; राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धा, आता अंतिम चार फेरीची चुरस
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com