हा, नाचतो पण भारी! D Gukesh चा धोती अन् कुर्ता घालून केलेला भन्नाट डान्स व्हायरल Video

World Chess Championship 2024: भारताच्या डी गुकेशने गुरुवारी जगावर राज्य करण्याचा पराक्रम केला. त्याने गतविजेत्या डिंग लिरेनचा पराभव करून वर्ल्ड चेस चॅम्पियनशीप जिंकली.
D Gukesh Dancing Video
D Gukesh Dancing Video esakal
Updated on

Youngest World Chess Champion D Gukesh vs Ding Liren : भारताच्या डी गुकेशने गुरुवारी इतिहात घडवला. जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या १४ व्या व अंतिम फेरीत गतविजेत्या डिंग लिरेनचा पराभव केला आणि १८ व्या वर्षी जगज्जेता होण्याचा मान पटकावला. डी गुकेश हा जगातील सर्वात युवा विश्वविजेता ठरला आहे. त्याने काल १८ वर्ष, ८ महिने, १४ दिवसांचा असताना जागतिक अजिंक्यपद स्पर्धा जिंकून गॅरी कास्परोव्ह ( १९८५ ) यांचा २२ वर्ष, ६ महिने, २७ दिवसांचा विक्रम मोडला. विश्वनाथन आनंद यांच्यानंतर ही स्पर्धा जिंकणारा गुकेश हा दुसराच भारतीय ठरला आहे. विश्वनाथन आनंद यांनी पाचवेळा हा पराक्रम करून दाखवला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com