Sex Education : पुरुषांना आवडत नाहीत या पाच 'लैंगिक क्रिया' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sex positions between couple
Sex Education : पुरुषांना आवडत नाहीत या पाच 'लैंगिक क्रिया'

Sex Education : पुरुषांना आवडत नाहीत या पाच 'लैंगिक क्रिया'

लग्नानंतर नाते बहरण्यासाठी नवरा बायकोत शारीरिक संबंध खूप महत्वाची भूमिका बजावतात. अनेक कपल्स लग्न होण्याआधी लैंगिक गरजांबद्दल खूप मोकळेपणाने बोलतात. त्यामुळे पार्टनरला नेमकं काय हवं आहे हे त्यांना माहिती असतं. पण काहीवेळा पुरूषांच्या गरजा जास्त असतात. कारण पुरुषांना लैंगिक संबंध ठेवणे अधिक आवडते. दिवसभरात अर्ध्याहून अधिक वेळा अनेक पुरूष फक्त लैंगिकतेबाबत विचार करतात. लैंगिक क्षणादरम्यान पुरूषांच्या काही आवडीनिवडी असतात. त्याप्रकारे पार्टनरशी लैंगिक संबंध ठेवायला त्यांना आवडते. लैंगिक संबंध प्रस्थापित होत असताना काही positions अशा असतात ज्या पुरूषांना अजिबात आवडत नाही. यामुळे काही पुरूष शारीरिक संबंध ठेवण्यास तयार नसतात. या पॉझिशन कोणत्या ते जाणून घेणे गरजेचे आहे.

हेही वाचा: शरीराच्या 'या' ५ भागांवर परफ्युम लावल्याने काय होतं?

sex

sex

१) वुमन ऑन टॉप - अनेक चित्रपटात कलाकारांच्या लैंगिक दृष्यादरम्यान पुरूषांना ही पॉझिशन आवडत असल्याचे दाखवतात. खरे म्हणजे स्त्रियांचे या पोझिशनमध्ये त्यांच्या कामोत्तेजना, हालचाल वेग यावर नियंत्रण असते. असे असणे तिला आवडते. पण अशी पोझिशन पुरूषांना अस्वस्थ करते. त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे स्त्रिचा उपभोग घेता येत नाही. म्हणूनच अशा पॉझिशनमध्ये पुरूष अस्वस्थ होतात. तसेच काही आत्मजागरूक होतात.

हेही वाचा: फक्त 20 सेकंद मिठी मारा, शरीरात होणाऱ्या पाच बदलांचा अनुभव घ्या!

२) डॉगी स्टाईल (The laid down doggy style)- या स्थितीत कपल्स एकमेकांचा भार त्यांच्या गुडघ्यावर आणि एका हातावर ठेवतात. एकमेकांवर थोडेसे झुकतात. अशाप्रकारच्या लैंगिक क्रियेची तुलना अनेकदा मिशनरी सेक्सबरोबर केली जाते. त्यामुळे अनेक पुरूषांना ही क्रिया आवडत नाही. त्यांना सोपी डॉगी स्टाईल आवडते. त्यात केलेले ट्विस्ट आवडत नाहीत. अशाप्रकारे बदल केलेली पोझिशन पुरूषांसाठी अस्वस्थता निर्माण करते. त्यामुळे त्यांची हालचाल मर्यादित होते.

3) मिशनरी(Missionary) - कधी कधी, मिशनरी ही पॉझिशन चांगली असते. पण बहुतेक वेळा, पुरुषांना ही पॉझिशन खूप कंटाळवाणी आणि सामान्य वाटते. अनेक चांगल्या सेक्स पॉझिशन्स असताना हीच का करावी असा त्यांना प्रश्न पडतो. त्यामुळे सहसा पुरूष ही पॉझिशन टाळताना दिसतात.

हेही वाचा: ब्रेकअप के बाद... मुली काय करतात माहितेय?

Sex Life Problems

Sex Life Problems

४) स्पुनिंग (Spooning) - महिला स्पुनिंगच्या प्रेमात असतात. अशाप्रकारे सेक्स पॉझिशनही त्यांना खूप आवडते. या अवस्थेत मिठी मारणे महत्वाचे असते. त्यामुळे पुरूषांना यात फारसा रस नसतो. त्यांना त्यांचे नियंत्रण खूप कमी आहे, असे वाटते.

५) कुठलीही कठीण पॉझिशन - खूप क्लिष्ट सेक्स पोझिशन पुरूषांना नको असते. कदाचित त्यामुळे त्यांचे स्नायू दुखतील, पाठदुखी होईल असे त्यांना वाटते. त्यामुळे सेक्स करताना ते सोपी पॉझिशन ठेवण्यासाही आग्रही असतात.