
एका कपलचा संभोग करतानाचा आवाज हा गवत छाटण्याच्या यंत्रापेक्षा मोठ्या असल्याचा आरोप त्यांच्या शेजाऱ्यांनी केलाय. लिडिया बार्कर आणि बिली ब्राउन असे या जोडप्यांचे नाव आहे. मात्र हा आरोप या जोडप्याने फेटाळून लावलाय. सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (A couple sparked complaints from neighbours and warned for noisy sex which is louder than a lawnmower)
शेजारी राहणार्या एका व्यक्तीने म्हटले की तो खूप मोठा आवाज आहे. मी एका रविवारी दुपारी 12.30 वाजता माझे लॉनमधील गवत कापत होतो आणि मला तो आवाज ऐकू येत होता. मला शेवटी माझे इयरफोन वापरावे लागले.
तक्रारदार शेजारी त्यांच्याशी बोलण्यापेक्षा थेट हाऊसिंग असोसिएशनमध्ये गेल्याने लिडिया आणि बिली संतापले. एका शेजारीनचा नुकताच घटस्फोट झाला आहे आणि तीला असे आवाज ऐकल्यानंतर थोडा हेवा वाटतो. हे फक्त मीच ऐकत नाही तर अनेक शेजारी ऐकतात, असेही ती सांगते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.