

Daily Walking Benefits
Esakal
Daily Walking Benefits: आधुनिक जीवनशैलीत अनेक जण दिवसातून आठ ते दहा तास एकाच ठिकाणी बसून राहतात किंवा शरीराला पुरेशी हालचाल मिळत नाही. यामुळे अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात, जसे की वजन वाढणे, हृदयविकाराचा धोका, उच्च रक्तदाब आणि मानसिक ताण.