उन्हाळ्यात वाढत्या वीज बिलामुळे अस्वस्थ आहात, जाणून घ्या सोप्या टिप्स

तुम्ही उन्हाळ्यात तुमच्या घराच्या वाढत्या वीज बिलामुळे अस्वस्थ असाल, तर काही सोप्या टिप्सचा अवलंब करा जेणेकरुन तुमचे वीजबील कमी येईल
four tips can reduce electricity bill in summer
four tips can reduce electricity bill in summersakal

उन्हाळ्यात वीजबील सर्वात जास्त येते, याचा अनुभव सर्वांनाच येतो. त्यामुळे .काही अंशी यावर मात करण्यासाठी ऊर्जेची बचत करणे अत्यंत आवश्यक आहे उन्हाळ्यात घरात एसी आणि कुलरचा वापर मोठ्या प्रमाणात करतो. तुम्ही उन्हाळ्यात तुमच्या घराच्या वाढत्या वीज बिलामुळे हैराण असाल, तर काही सोप्या टिप्सचा अवलंब करा जेणेकरुन तुमचे वीजबील कमी येईल आणि तुम्ही वीजेची बचतही करु शकणार. (four tips can reduce electricity bill in summer)

four tips can reduce electricity bill in summer
झूम : रॉयल एन्फिल्डचा ‘क्लासिक’ वारसा

दिवसा लाईट बंद ठेवा: जर दिवसा तुमच्या घरात पुरेसा सूर्यप्रकाश येत असेल तर अशा वेळी लाईट बंद ठेवा. यामुळे तुमच्या वीज बिलात कपात होणार

उपकरणे मेन स्वीचवरून बंद करा: बहुतांश वेळी आपण एसी, टीव्ही रिमोटने बंद करतो. मेन स्वीचवरून बंद करत नाही. त्यामुळे वीज बिल मोठ्या प्रमाणावर येते पण असे न करता उपकरणे मेन स्विचवरुन बंद करा.

four tips can reduce electricity bill in summer
Photo Story: कपल्सनी 'या' सिक्रेट गोष्टी कधीच कुणाशी शेअर करू नयेत; नाहीतर...

३. एलईडी लाईटचा वापर करावा: एलईडी लाईटचा वापर केल्याने वीजबील कमी येते. एलईडी म्हणजे ‘लाइट इमिटिंग डायोड’. यामुळे आपण वीजेची बचत करु शकतो

४. एसी तापमान: उन्हाळ्यात तुम्हाला वीज बिल कमी करायचे असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही एसीचे तापमान २४ डिग्री ठेवावे. २४ डिग्री तापमानात आपण दीर्घकाळ कमी वीज वापरून कुलिंगचा फायदा घेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com