
हिवाळ्यात थंडीमुळे अनेक लोकांना गुडघे दुखीचा त्रास होऊ लागतो. यामुळे चालणे, वाकणे आणि इतर कामे करणेही जीवावर येते. गुडघे दुखीच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी, काही सोपे आणि प्रभावी वर्कआउट्स केल्यास गुडघ्यांना बळकटी मिळू शकते आणि त्रास ही कमी होऊ शकते. तुम्ही हे वर्कआउट्स दैनंदिन रुटीन मध्ये करू शकतात.