Astrology: तुम्हालाही ग्लासमधील उरलेलं पाणी फेकायची सवय आहे? आताच बदला नाहीतर..

ज्योतिषशास्त्रानुसार ग्लासमधील उरलेलं पाणी फेकायची सवय असणे, चुकीचं आहे.
water
watersakal
Updated on

प्रत्येकाला काही ना काही सवयी असतात. पण काही सवयी माणसावर भारी पडतात. ज्योतिषशास्त्रानुसार काही सवयी माणसाच्या आयुष्यावर खूप गंभीर परिणाम करतात. पण अनेकदा आपल्याला त्या सवयी कोणत्या हे माहीत नसते. अशातीलच एक सवय म्हणजे गलासमधील शिल्लक पाणी फेकणे. अनेकांना ही सवय असते पण तुम्हाला माहिती आहे का या सवयीमुळे आपल्याला कोणते दुष्परीणाम भोगावे लागतात. चला तर जाणून घेऊया. ( never throw remaining water in the glass astrologist said change your bad habit)

water
Astro Tips : हे व्रत केल्याने संपत्ती मिळण्याची इच्छा होईल पूर्ण
  • पाणी फेकल्याने पाणीचा अपमान होतो ज्याचा विपरीत परिणाम आपल्या जीवनावर होतो.

  • पाणी हे चंद्राचे कारक आहे जर तुम्ही उरलेले पाणी फेकत असाल तर मानसिक आरोग्य खालावते.

  • ग्लास मधील उरलेले पाणी फेकत असाल तर मनातील शांती भंग होते.

water
Astro Tips : जपमाळ घेऊन नामस्मरण केल्यास मिळेल आनंद ,जाणून घ्या नियम
  • पाण्याचा अपमान हा चंद्राचा अपमान असतो. त्यामुळे तुम्हाला जर ही सवय असेल तर तुमचा चंद्रमात दोष दिसायला लागतात.

  • याशिवाय तुम्ही पाणी सांडलं किंवा फेकलं तर यामुळे तुमच्या शुक्रमध्ये सुद्धा दोष दिसायला लागतात.

  • त्यामुळे जेवढं पानी हवं तेवढंच घ्याव.

  • पानी कधी फेकायचं नाही, ते झाडांना किंवा कुंडीत टाकावं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com