Optical Illusion : या ऑप्टिकल इल्युजनमध्ये दडलाय एक नंबर, शोधून दाखवणारा ठरेल हुशार

तुम्हाला दिसलाय का इमेजमध्ये दडलेला नंबर
Optical Illusion
Optical Illusionesakal

Optical Illusion : सोशल मीडियावर फनी ऑप्टिकल इल्युजनचे फोटोंचा सध्या ट्रेंड सुरु आहे. ही चित्रे लोकांना विचलित करणारी असतात. ही चित्रे पाहिल्यानंतर असे वाटते जे दिसत असतं ते चित्रात नसतं. असाच एक फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. खास डिझाइन केलेल्या या ऑप्टिकल इल्युजन इमेजमध्ये एक नंबर लपलेला असतो आणि तो तुम्हाला शोधावा लागतो.

हे चित्र पाहिल्यानंतर असे दिसते की एक कोरा कागद आहे ज्यावर वेगवेगळ्या रंगांनी झिगझॅग रेषा बनवल्या गेल्या आहेत, परंतु त्यात एक नंबर देखील आहे. लोकांना लपलेला नंबर शोधण्यासाठी 15 सेकंद दिले जातात. ऑप्टिकल इल्युजनच्या या चित्राने लोकांचे मन विचलित केले आहे. अशी चित्रे मानवी मेंदूच्या निरीक्षण कौशल्याची क्षमता वाढवण्यास मदत करतात. हे ऑप्टिकल इल्युजनचे एक परिपूर्ण उदाहरण मानले जाऊ शकते.

या चित्राची खास गोष्ट म्हणजे यात लिहिलेला अंक बहुतांश लोकांना दिसत नाही. पण त्यात कोणता नंबर लिहिला आहे ते आम्ही तुम्हाला सांगू. तुम्ही या चित्रात नीट पाहिल्यास, पहिल्या पहिल्याच नजरेत लपलेला क्रमांक दिसतो. जरी हे चित्र अशा प्रकारे डिझाइन केले गेले आहे की संख्या दिसत नाही. (Lifestyle)

Optical Illusion
Optical Illusion : कोणाचं डोकं किती चालतं बरं? शोधून दाखवा बघू घुबडांमध्ये दडलेलं मांजर

या ऑप्टिकल इल्युजन पिक्चरमध्ये आपल्या समोर नंबर लिहिलेला असतो, पण तो सहजासहजी कोणाला दिसत नाही. हा आकडा शोधण्यात चांगले लोक अपयशी ठरले आहेत. आता हे चित्र पाहून शोधा बघू इथे कुठला नंबर लिहीलाय ते? जर तुम्ही 15 सेकंदांच्या आत नंबरचा अंदाज लावला तर तुम्हाला कुशाग्र बुद्धिचा मानला जाईल.

Optical illusion
Optical illusion

ऑप्टिकल इल्युजन असलेले चित्र पाहिल्यानंतर आपल्या डोळ्यांची फसवणूक होत असल्याचे दिसते. अनेक वेळा ही चित्रे पाहिल्यानंतर आपण सगळेच गोंधळून जातो. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीची IQ पातळी तपासायची असेल तर हे चित्र त्यासाठीही योग्य आहे. दिलेल्या वेळेत जर तुम्हाला या चित्रातील नंबर सापडला तर तुमची बुद्धितमत्ता कमालीची असल्याचे मानले जाईल. (Optical Illusion)

Optical Illusion
Optical Illusion : चपलांमध्ये अशा ठिकाणी लपलंय झुरळ की सहज दिसणार नाही, तुम्हाला सापडतंय का बघा

कुशाग्र बुद्धीचे लोकही चित्रात दडलेला नंबर शोधण्यात अपयशी ठरले आहेत. या चित्रात नंबर लिहिला नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. काळजी करण्याची गरज नाही. या चित्रात किती संख्या लिहिली आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो. चित्राच्या वरच्या कोपऱ्यात काळजीपूर्वक पहा, तुम्हाला सहज दिसेल की 94 लिहिलेले आहे.

Optical Illusion
Optical Illusion

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com