Sex Tips For Women : तुमच्या 'त्या' पहिल्या अनुभवासाठी खास टिप्स; आनंद होईल द्विगुणीत

पहिल्यांदा सेक्स करताना महिलांना अधिक चिंता वाटत असते.
sex life
sex lifesakal

Sex Tips For Women : ज्या महिलांनी पूर्वी कधीही सेक्स केला नाही त्यांना त्यांच्या पहिल्या सेक्सबद्दल खूप चिंता वाटत असते. त्यात पहिल्यांदा सेक्स करताना महिलांना अधिक चिंता वाटत असते. कारण पहिल्यांदा सेक्स करताना अनेक महिलांना अधिक त्रास होण्याची भिती असते.

sex life
Sex Toys Crime : भारतात सेक्स टॉईज विकत घेणे गुन्हा आहे का? FAQ

पहिल्यांदा सेक्स करताना त्रास होतो असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. पण काही टिप्सचा अवलंब करून हा त्रास कमी होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा सेक्स करताना कमी त्रास होईल आणि तुम्ही हा क्षण मनापासून एन्जॉय करू शकाल.

sex life
joint Family मध्ये Sex करण्यात येताय अडचणी? मग या टीप्स एकदा वाचाच
Sex
SexSakal

स्वत: ला करा लुब्रिकेट

पहिल्यांदा सेक्स करण्यापूर्वी सर्वात पहिले तुमच्या प्रायव्हेट पार्टला लुब्रिकेट करा. यामुळे तुम्हाला आरामदायी वाटेल. तसेच, पहिल्यांदा सेक्स सुरू करण्यापूर्वी जोडीदारासोबत फोरप्ले करायला विसरू नका. यामध्ये तुम्ही किस करणे, एकमेकांना पकडणे, स्पर्श करणे आदी गोष्टी करू शकता.

सोप्या पोझिशन्स घ्या

जर, तुम्ही पहिल्यांदाच सेक्स करत असाल तर, शक्य तितक्या सोप्या आणि त्रास न होणाऱ्या पोझिशन करण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हला कमीत कमी त्रास होईल. सोप्या पोझिशन्समुळे महिलांच्या वेदना बऱ्याच अंशी कमी होऊ शकतात.

sex life
Sex Life: तुम्हालाही Sex Addiction आहे का? कसं ओळखाल? 'ही' आहेत लक्षणे
Relationship Tips
Relationship Tipsesakal

मानसिक तयारी करा

पहिल्यांदा सेक्स करताना बऱ्याचदा कंटाळा येणे, घाम येणे आदी गोष्टी घडू शकतात. त्यामुळे सेक्सपूर्वी मानसिक तयारी करा. यामुळे तुमची मनातील भीती कमी होण्यास मदत होईल.

स्थान महत्त्वाचे

जेव्हा तुम्ही सेक्स करता तेव्हा तुम्ही ही क्रिया कुठे करत आहात हेदेखील महत्त्वाचे आहे. या क्रिडेचा आनंद घेण्यासाठी आरामदायी जागा खूप महत्त्वाची आहे, जेणेकरून सेक्स करताना तुम्ही अगदी आरामात याचा आनंद घेऊ शकाल. त्यामुळे ज्या ठिकाणी तुम्ही सेक्स करणार आहात ती जागा निवडताना काळजी घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com