

Scientific Explanation Behind Sleeping Posture
Esakal
Healthy Sleeping Position: आपल्या संस्कृतीत झोपण्याच्या आणि बसण्याच्या पद्धतींनाही खास महत्व दिलं गेलं आहे. त्यातीलच एक म्हणजे पायावर पाय ठेवून बसने किंवा झोपणे. ही सवय अनेकांना असते. ही कृती शास्त्रांनुसार शुभ मानली जात नाही. धर्मग्रंथ आणि ज्योतिष या दोन्ही दृष्टीकोनातून याचे काही खास कारण सांगितले गेले आहे.