SakalSaamExitPolls: महाराष्ट्रात युतीला फटका; मात्र वरचष्मा कायम

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 19 May 2019

जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील सर्वांत मोठा उत्सव असलेली लोकसभा निवडणूक आज संपली. देशातील सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशामध्ये आज (रविवार) मतदान झाले आणि याचबरोबर संपूर्ण देशाचा कौल मतदानयंत्रांत बंद झाला. मतदानाची वेळ संपली आणि लगेच एक्झिट पोलचे अंदाज यायला सुरवात झाली. सकाळ आणि सामनेही आपले अंदाज स्पष्ट केले आहेत.

एक्झिट पोल 2019 : जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील सर्वांत मोठा उत्सव असलेली लोकसभा निवडणूक आज संपली. देशातील सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशामध्ये आज (रविवार) मतदान झाले आणि याचबरोबर संपूर्ण देशाचा कौल मतदानयंत्रांत बंद झाला. मतदानाची वेळ संपली आणि लगेच एक्झिट पोलचे अंदाज यायला सुरवात झाली. सकाळ आणि सामनेही आपले अंदाज स्पष्ट केले आहेत.

SakalSaamExitPolls: महाराष्ट्रात युतीला 29 तर आघाडीला 19 जागा

SakalSaamExitPolls : मुंबईत भाजप, शिवसेना आणि काँग्रेसला प्रत्येकी 02 जगा

SakalSaamExitPolls: भाजपच्या बालेकिल्यात आघाडी जोमात, विदर्भात फटका

SakalSaamExitPolls : उ. महाराष्ट्रात 'हाता'चा शिरकाव; युतीला फटका

SakalSaamExitPolls : कोकणात 'युती'चीच लाट बाकी सपाट

SakalSaamExitPolls : पश्चिम महाराष्ट्रात युती, आघाडीला समान जागा

SakalSaamExitPolls : मराठवाड्यात युतीला 05, आघाडीला 03 जागा

SakalSaamExitPolls : आता खरोखरीच भाजप ३०० पार! सर्वच एक्झिट पोलचा अंदाज!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Saam Exit Polls results are declared