पालघरमध्ये लैंगिक अत्याचाराची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पिडीत महिला मानसिकदृष्ट्या विकलांग आहे.
या प्रकरणातील आरोपी हा गेल्या पाच महिन्यापासून मानसिकदृष्ट्या विकलांग (Mentally Challenged) पिडीत महिलेवर लैंगिक अत्याचार करत होता, असे तपासात समोर आले आहे. या प्रकणातील ४८ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.