
Ladki Bahin eKYC Mandatory But Technical Issues Trouble Women
Esakal
Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आता ई केवायसी करणं बंधनकारक करण्यात आलंय. योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांना मिळावा यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. या योजनेत आता ई केवायसी करणं गरजेचं असून त्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आलीय. दोन महिन्यात ई केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होईल. दरम्यान, महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ई केवायसीबाबत मोठी अपडेट दिली आहे.