Sharad Pawar: मुलायम सिंहांच्या मागे, लालूंच्या पुढे... शरद पवार तोडणार देशातलं 'हे' मोठं रेकॉर्ड

Baramati News: बारामती हा शरद पवारांचा गड मानला जातो आणि सध्या अजित पवार येथून आमदार आहेत. बारामती आणि महाराष्ट्राच्या राजकारणापासून अलिप्त असलेल्या युगेंद्र पवारांची राजकारणात एन्ट्री करुन पवार हे देशातलं दुसरं मोठं कुटुंब समजलं जाईल, ज्यांचे सर्वात जास्त सदस्य राजकारणात असतील.
sharad pawar
sharad pawar esakal
Updated on: 

Ajit Pawar Latest News: महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी पवार कुटुंब आणखी एका सदस्याला राजकारणाच्या आखाड्यात उतरवत आहे. या सदस्याचं नाव आहे युगेंद्र श्रीनिवास पवार. ते शरद पवार यांच्या बंधूंचे नातू आणि अजित पवार यांचे पुतणे आहेत. युगेंद्र पवार यांनाच बारामती विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाकडून मैदानात उतरवलं जाईल, असं बोललं जातंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com