

Mumbai High Tide Alert
ESakal
मुंबई : हवामान खात्याने (IMD) महाराष्ट्रात तापमानात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. ३ डिसेंबरपासून उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात तापमान वाढण्याची शक्यता आहे. काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. लोकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर आता मुंबईत ४ ते ७ डिसेंबर २०२५ दरम्यान सलग तीन दिवस समुद्राला मोठी भरती येणार असल्याचा इशारा बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिला आहे.