आई वडिलांचा करत नव्हते सांभाळ; प्रांताधीकाऱ्यांनी दिला महत्वाचा आदेश

आई-वडिलांनी मुले सांभाळ करीत नसल्याची तक्रार प्रांत कार्यालयात केली होती
आई वडिलांचा करत नव्हते सांभाळ; प्रांताधीकाऱ्यांनी दिला महत्वाचा आदेश

आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या पाच मुलांनी त्यांना आई-वडिलांना दरमहा प्रत्येकी दोन हजार रुपये द्यावेत, असा आदेश प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी दिला आहे. नगर जिल्ह्यात राहणाऱ्या एका सधन कुटुंबातील आई-वडिलांनी मुले सांभाळ करीत नसल्याची तक्रार प्रांत कार्यालयात केली होती.

आई वडिलांचा करत नव्हते सांभाळ; प्रांताधीकाऱ्यांनी दिला महत्वाचा आदेश
Sakal Podcast :मराठा आरक्षणाबाबत कोर्टाचे नवे निर्देश ते भाजपचा ११ कलमी कार्यक्रम

त्यांना चार मुली व एक मुलगा आहे. या तक्रारींवर सुनावणी चालू असताना त्यांच्या दोन मुलींनी प्रांताधिकारी जे आदेश देतील ते आम्हास मान्य असून, आम्ही आमच्या आई-वडिलांचा सांभाळ करू, अशी भूमिका घेतली. तर इतर तीन अपत्यांनी मात्र आई-वडिलांच्या विरोधी भूमिका घेत त्यांना आर्थिक मदत करण्यास नकार दिला.


या घटनेतील सर्व वादी, प्रतिवादींचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर चार मुली व एका मुलाने आईवडिलांनी प्रत्येकी दोन हजार रुपये देण्याचा आदेश दिला. हा निकाल मान्य नसल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात अपील करण्यास तीस दिवसांची मुभा दिली आहे.

आई वडिलांचा करत नव्हते सांभाळ; प्रांताधीकाऱ्यांनी दिला महत्वाचा आदेश
Sakal Podcast : बिहारमध्ये आरक्षणमर्यादेत वाढ ते अजितदादा गटाविरुद्ध सिंघवींचे आरोप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com