मुख्यमंत्री फडणवीस ZPचा प्रचार करणार नाहीत; अजितदादांच्या निधनामुळे घेतला निर्णय

CM Devendra Fadnavis on ZP Election : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे फडणवीस यांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर येतेय.
CM Devendra Fadnavis

CM Devendra Fadnavis

Esakal

Updated on

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात शोककळा पसरलीय. तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झालीय. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे झेडपी प्रचाराच्या सभा घेणार नसल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात ७ दिवसात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी २२ प्रचारसभांचे नियोजन करण्यात आले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com