नीति आयोगाच्या बैठकीनंतर CM शिंदेंचं विधान; राज्याला किती निधी मिळणार?

एकनाथ शिंदे अगदी मागच्या ओळीत उभे राहिलेला या बैठकीवेळचा फोटो व्हायरल होत होता.
CM Eknath Shinde
CM Eknath Shinde esakal
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्य़क्षतेखाली दिल्लीत नीती आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. या बैठकीत महाराष्ट्राला मिळणाऱ्या निधीबाबत चर्चा झाली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे. (CM Eknath Shinde)

CM Eknath Shinde
केंद्रात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शेवटच्या रांगेत स्थान; रोहित पवारांची टीका

नीती आयोगाच्या सातव्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक दिल्लीमध्ये पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रात परतले. त्यांनी या बैठकीत काय झालं, याबद्दल माध्यमांना माहिती दिली. महाराष्ट्राला केंद्राकडून भरघोस निधी मिळणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं आहे.

CM Eknath Shinde
Video : नीती आयोगाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा माध्यमांशी संवाद

याच बैठकीतल्या एका फोटोमुळे ही बैठक चर्चेत आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत सर्व मुख्यमंत्री फोटोसाठी उभे होते. त्यावेळी एकनाथ शिंदे यांना अगदी कोपऱ्यात मागच्या ओळीत उभं केल्यानं विविध नेत्यांकडून टीकाटिप्पण्या केल्या जात होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Drugs
sangola, shelakewadi zp school
Deccan Police have registered a case after an unemployed youth was allegedly cheated of Rs 20 lakh on the promise of a government job in Pune.
Speaking at Sakal Bhakti Shakti Vyaspeeth, Dr More highlighted the contribution of saints in shaping Maharashtra's social and cultural legacy.
Marathi News Esakal
www.esakal.com