Eknath Shinde: उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय; शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका 

Eknath Shinde: उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय; शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका 
Eknath Shindesakal
Updated on

योगेश फरपट

Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी  अकोल्यात मुक्कामाला होते. आज सकाळी त्यांनी माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधला.

उद्धव ठाकरे आपणावर खालच्या स्तरावर जाऊन टीका करतात असा प्रश्न विचारला असता त्यांनी उद्धव ठाकरेंचा संतुलन बिघडलंय अशी बोचरी टीका केली.(eknath shinde attacks uddhav thackeray)

Eknath Shinde: उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय; शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका 
Ekanth Shinde: विद्यमान खासदारांना नकार मुख्यमंत्र्यांना पडणार महागात?; वाचा कसा होणार शिंदेंना तोटा

तर  शिखर बँक घोटाळा प्रकरणात  EOW कडून अजित पवारांना क्लीनचीट देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. सुनेत्रा पवार, रोहित पवारांना क्लीनचीट या संदर्भात प्रतिक्रिया देतांना एकनाथ शिंदे म्हटले चौकशीचा भाग आहे, जे निष्पन्न झाले असेल ते समोर येणार आहेत.

Eknath Shinde: उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय; शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका 
Eknath Shinde: काँग्रेसला राहुल गांधींना लॉन्च करता आले नाही; मुख्यमंत्र्यांनी लगावला टोला

लवकरच राज्यातला सर्व जागांचा तिढा सुटेल, कुठे गुंता नाहीये.. महायुतीत मतभेद नसून आमचं गुण्या गोविंदाचे सरकार आहे असेही ते म्हणाले. यावेळी शिंदे गटाचे नेते आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी, आमदार विप्लव बाजोरिया यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते .

Eknath Shinde: उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय; शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका 
Eknath Shinde : दिल्लीत लोटांगण घालायला नाही तर विकास कामांसाठी जातो; शिंदेंचा ठाकरेंना टोला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com