Eknath Shinde : 'उद्धव ठाकरेंच्या खासदारांची गुप्त बैठक घेण्याचा प्रश्नच नाही'; एकनाथ शिंदेंनी 'ऑपरेशन टायगर'चा एका वाक्यात कंडका पाडला

Shiv Sena politics update : ‘ऑपरेशन टायगर’वर चर्चा रंगल्या असताना खासदारांच्या बैठकीबाबत एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण दिले. जाणून घ्या नेमकं काय म्हणाले.
Eknath Shinde Clarifies uddhav thackeray MPs Meeting

Eknath Shinde Clarifies uddhav thackeray MPs Meeting

esakal

Updated on

Operation Tiger Maharashtra news : राज्यातील राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत उद्धव ठाकरे यांच्या गटातील काही खासदारांना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटात सामील करण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसमोर येत संबंधित वृत्तांचा स्पष्ट इन्कार केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com