acciden
accidenSakal

Accident: हिंगोली जिल्ह्यात भीषण अपघात; 150 मेंढ्यांसह 5 जणांचा जागीच मृत्यू

हिंगोली-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील भीषण अपघात झाला आहे.

हिंगोली-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर शंभर ते दीडशे मेंढ्यांचा देखील मृत्यू झाला आहे.(fatal accident in Hingoli district 5 people and 150 sheep died)

कळमनुरीजवळ असलेल्या माळेगाव फाटा येथे मेंढ्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात झाला आहे. सकाळच्या सुमारास चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. (Marathi Tajya Batmya)

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केलं.

 acciden
CM शिंदेंच्या रत्नागिरी सभेची जंगी तयारी ! कार्यकर्त्यांना उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून केली 'खास सोय'

पोलिसांना स्थानिकांच्या मदतीने जखमी नागरिकांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. यावेळी पाच जणांचा डॉक्टारांनी मृत घोषित केलं. सध्या जखमी झालेल्या मेंढ्यांवर पशुवैद्यकीय रुग्णालयामार्फत उपचार करण्यात येत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com