Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेच्या कारवाईला FDA कर्मचारी वैतागले, थेट मंत्र्यांकडेच तक्रार; नेमक्या मागण्या काय?

FDA Employees Complaint: एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईपद्धतीला कर्मचारी वैतागल्यामुळे त्यांनी मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
FDA Employees Complaint Against Tukaram Mundhe

FDA Employees Complaint Against Tukaram Mundhe

ESakal

Updated on

मुंबई : एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून एफडीएच्या राज्यभरात धडक कारवाया केल्या जात आहेत. मात्र कठोर कारवाया आणि धडक निर्णयांसाठी ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे चर्चेच्या केंद्रस्थानी पोहोचल्याचे समोर आले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील एफडीएच्या प्रयोगशाळेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. यामुळे तुकाराम मुंढे यांच्या अडचणी पुन्हा वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com