

Government Employees DA Arrears
ESakal
मुंबई : सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महायुती सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचा फायदा होणार असून सरकारचा हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी मोठी भेट ठरणार आहे.