Air India Building: एअर इंडिया इमारत सरकार खरेदी करणार; डील लवकरच पूर्ण होणार, कारण काय?

Maharashtra Government Air India Building Deal: महाराष्ट्र सरकार मुंबईतील २२ मजली प्रतिष्ठित एअर इंडिया इमारत खरेदी करणार आहे. या खरेदीचा करार अंतिम टप्प्यात पोहोचला असल्याची माहिती समोर आली आहे.
Government Air India Building Deal

Government Air India Building Deal

ESakal

Updated on

मुंबई : महाराष्ट्र सरकारने एअर इंडिया इमारत खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. बऱ्याच काळापासून नरिमन पॉईंट येथील समुद्राकिनारी असलेली २२ मजली प्रतिष्ठित एअर इंडिया इमारत ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र आता महाराष्ट्र सरकारचा एअर इंडिया इमारत खरेदीचा हा करार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com